

How to Use Meta AI on WhatsApp: Image Generation, Chat Summaries & More
esakal
Meta AI on WhatsApp features: जगातील सगळयात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप 'व्हॉट्सॲप' (WhatsApp) आता फक्त मेसेज, व्हॉईस नोट्स किंवा व्हिडिओ कॉलपुरते मर्यादित राहिलेले नाही.
व्हॉट्सॲपची पालक कंपनी 'मेटा' (Meta) ने या प्लॅटफॉर्मवर प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच 'मेटा एआय' (Meta AI) समाविष्ट केले आहे. या तंत्रज्ञानामुळे युजर्स आता एका क्लिकवर आयडिया जनरेट करणे, फोटो तयार करणे आणि ट्रॅव्हल प्लॅनिंग करण्यासारखी अनेक कामे सहज करू शकत आहेत.
व्हॉट्सॲपचा रोजचा वापर अधिक सोपा आणि स्मार्ट बनवणाऱ्या Meta AI च्या ५ प्रमुख फीचर्स खालील प्रमाणे आहेत -