Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Why Small Aadhaar Errors Can Freeze Your Bank Account :आधार कार्डमधील ३ छोट्या चुका बँक खाते बंद करू शकतात
Fix Aadhaar card mistakes in name, date of birth, or mobile number to prevent bank account freeze or KYC issues

Fix Aadhaar card mistakes in name, date of birth, or mobile number to prevent bank account freeze or KYC issues

esakal

Updated on

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे तुमचे ओळखपत्रच नाही, तर बँकिंग, सरकारी योजनांपासून ते पेन्शनपर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाचे मुख्य आधारस्तंभ आहे. आधार बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक असले तरी आधारमधील छोट्या चुकीमुळेही मोठ्या अडचणी येऊ शकतात. अलीकडेच अनेक बँक ग्राहकांना KYC अपडेट आणि ओळख पडताळणी दरम्यान अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबरमधील असंगतीमुळे बँक खाते तात्पुरते ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com