
How to make a baby version video using face app: अलिकडेच सोशल मीडियावर घिबली फोटो आणि व्हिडिओचा ट्रेंड पाहायला मिळाला होता. या ट्रेंडमुळे लोकांनी त्यांचे सर्व फोटो घिबली फॉरमॅटमध्ये बनवले. घिबली नंतर, बेबी व्हर्जनचा व्हिडिओ सोशल मिडिावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बेबी व्हर्जन व्हिडिओ कसा बनवायचा हे जाणून घेऊया.