AI-Powered Dashboard to Track Real-Time Vehicle Pollution: 'एआय' सांगतोय वाहनांचे रिअल टाइम प्रदूषण; सीसीटीव्हीवर आधारित 'स्मार्ट डॅशबोर्ड' नीरीकडून विकसित

सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआयच्या मदतीने वाहनांचे रिअल टाइम प्रदूषण मोजणारा स्मार्ट डॅशबोर्ड नीरीने विकसित केला आहे.
CCTV Cameras to Detect Polluting Vehicles

CCTV Cameras to Detect Polluting Vehicles

sakal

Updated on

CCTV Cameras to Detect Polluting Vehicles: शहरांतील वाहनांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणावर प्रभावीपणे लक्ष ठेवण्याकरिता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित 'डॅशबोर्ड' विकसित केला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील वाहतूकपद्धती तसेच वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषित वायू उत्सर्जनाचे 'रिअल-टाइम' विश्लेषण करणे शक्य होणार असल्याची माहिती नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकटा मोहन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com