

artificial intelligence
esakal
Artificial intelligence: आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात एआयचा वापर आजकाल सर्रास होत आहे. कुठलीही अडचण आली किंवा जिज्ञासा जागृत झाली की एआयचा वापर केला जातो. काही लोक तर एकटेपणा दूर करण्यासाठी एआयशी मैत्री करुन बसले आहेत. परीक्षा असो अथवा रोजच्या जगण्यातील प्रश्न एआय तयार आहेच. पण याचा वापर किती घातक ठरु शकतो, हे आता पुढे आलंय.