

How to Make a Video Call with AI Jesus god
ai generated image
आजकाल कठीण वेळेत आपण सगळ्यांत आधी देवाचे नाव घेतो. मनातल्या मनात त्याच्याशी बोलतो, प्रार्थना करतो. पण आता एक नवीन तंत्रज्ञानाने हे सगळे खूप सोपे आणि थेट केले आहे. AI च्या मदतीने तुम्ही आता येशू ख्रिस्तांशी थेट व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे पूर्णपणे खर आहे.