Ai+ Nova 2 Power 5G Launched in India: Price, Specs & Sale Date
esakal
Ai+ Nova 2 Power 5G Launch: भारतीय तंत्रज्ञान बाजारात Ai+ कंपनीने आपल्या Nova 2 सीरिजचा विस्तार करत नवीन Ai+ Nova 2 Power 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. भक्कम बॅटरी बॅकअप आणि उत्तम परफॉर्मन्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन डिझाइन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रीमियम फीचर्स आणि 5G कनेक्टिव्हिटीच्या साथीने हा फोन मध्यम बजेट श्रेणीतील युजर्सला आकर्षित करण्यासाठी सज्ज झाला आहे.