
नवी दिल्ली : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) अत्याधुनिक सर्जिकल रोबोट बसविण्यात आला आहे. ‘एम्स’मधील शल्यचिकित्सा विभागात बसविण्यात आला आहे. देशातील सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच सर्वसाधारण शस्त्रक्रियेसाठी अशापद्धतीने अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.