Airtel 599 rupees Broadband Plan with Free Wi-Fi Router and TV Channels Perplexity Pro
esakal
विज्ञान-तंत्र
Recharge : फक्त 599 रुपयांत जॅकपॉट! रॉकेट स्पीडचं इंटरनेट; Disney+ Hotstar अन् 17 हजारवालं AI टूल फ्री, अनलिमिटेड कॉलिंग अन् इंटरनेट
Airtel 599 rupees Broadband Plan : एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये हायस्पीड इंटरनेटसह Disney+ Hotstar आणि १७,००० रुपयांचे एआय टूल मोफत
Airtel 599 rupees recharge plan : महागड्या इंटरनेट आणि ओटीटी सबस्क्रिप्शनने कंटाळलात? मग एअरटेलची नवीन ५९९ रुपयांची ब्रॉडबँड ऑफर तुमच्यासाठी आहे.. ही ऑफर फक्त हायस्पीड इंटरनेटच नाही, तर Disney+ Hotstar, २० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म, ३५०+ टीव्ही चॅनेल आणि १७,००० रुपये किमतीचे Perplexity Pro एआय सबस्क्रिप्शन मोफत देते. कमी किमतीत इतक्या सुविधा मिळणे खरोखरच आश्चर्यकारक आहे

