Airtel चा जबरदस्त प्लॅन! 19 रुपयांमध्ये मिळणार 200MB डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel

Airtel चा जबरदस्त प्लॅन! 19 रुपयांमध्ये मिळणार 200MB डेटा

टेलिकॉम कंपनी एअरटेल (airtel) कायमच आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन आणत असतात. यात खासकरुन ग्राहकांची गरज लक्षात घेत कंपनी स्वस्तातील प्लॅन (cheap best recharge prepaid plan) बाजारात आणत असतात. यावेळीदेखील एअरटेलने एक भन्नाट प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे या कमी प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 200MB डेटा मिळणार आहे. (airtel cheap best recharge prepaid plan airtel 19 rupees plan)

एअरटेलने नुकताच त्यांच्या ग्राहकांसाठी १९ रुपयांचा नवा प्लॅन (19 rupees plan) आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 200MB डाटा मिळणार आहे. सोबतच अनलिमिडेट कॉलसुद्धा करता येणार आहेत. मात्र, हा पॅक फक्त २ दिवसांसाठी मर्यादित असणार आहे.

हेही वाचा: हॉट टॉवेल स्क्रब ट्राय केलंय? पाहा त्याचे शारीरिक फायदे

१९ रुपयांत फ्री कॉलिंग

एअरटेलने त्यांच्या या प्लॅनचा समावेश ‘Truly Unlimited’ कॅटगरीमध्ये केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉल करता येणार आहे. तसंच हे कॉल अनलिमिडेट असतील. मात्र, यात फ्री SMS ची सुविधा नसेल.

दरम्यान, या पॅकची व्हॅलिडिटी केवळ दोन दिवसांपूर्ती मर्यादित असल्यामुळे अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, दोन दिवसांमध्ये ग्राहकांना 200MB डाटा वापरता येणार आहे.

Web Title: Airtel Cheap Best Recharge Prepaid Plan Airtel 19 Rupees Plan Get Free Unlimited Calling And

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top