

airtel xstream play premium rs 99 ott plan
esakal
मोबाईलवर रील्स स्क्रोल करत वेळ घालवणाऱ्यांसाठी आता एक भन्नाट पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेकांना चित्रपट, वेब सिरीज आणि क्रिकेटचे सामने पाहायला आवडतात.
पण वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मचे महागडे सबस्क्रिप्शन घेणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. अशा परिस्थितीत आता एंटरटेंमेंट लवर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.