

plane crash technical and human reasons
esakal
Ajit Pawar Plane Crash : आज २८ जानेवारीला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान Learjet 45 विमानाच्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ५ जणांचा दुःखद मृत्यू झाला..विमान प्रवास हा जगातील सर्वात सुरक्षित प्रवासांपैकी एक मानला जातो तरीही काही तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे अपघात घडू शकतात. विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी प्लेन क्रॅश होण्यामागची ५ प्रमुख कारणे आहेत..