

Android Theft Protection, Failed Authentication Lock, Android Security Features
esakal
गुगलने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणलेले हे 'फेल्ड ऑथेंटिकेशन लॉक' (Failed Authentication Lock) आणि चोरी संरक्षणसाठी फीचर्स आणले आहेत..
जर एखाद्या चोराने तुमचा मोबाइल चोरून नेला..आणि फोन अनलॉक करण्यासाठी वारंवार चुकीचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न टाकला तर नवीन Failed Authentication Lock फीचर सक्रिय होते. ठराविक वेळा चुकीचे प्रयत्न झाल्यास फोन आपोआप पूर्णपणे लॉक होतो, ज्यामुळे चोराला तुमच्या वैयक्तिक डेटापर्यंत पोहोचणे अशक्य होते. Google Blog नुसार हे फिचर 'ब्रूट फोर्स' हल्ल्यांपासून संरक्षण देते.