Apple iPad Mini भारतात लाँच; पॉवरफुल A20 Pro चिपसेट आणि OLED डिस्प्लेसह किंमत जाहीर!

iphone 18 pro series नंतर आता ॲपलने भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये नवीन iPad Mini लाँच केला आहे. हा टॅब्लेट जबरदस्त फीचर्स आणि नवीन डिझाईनसह बाजारात आलाय...
Apple iPad Mini (2026) Launched OLED Display, A20 Pro Chip & Price in India

Apple iPad Mini (2026) Launched: OLED Display, A20 Pro Chip & Price in India

esakal 

Updated on: 

Apple iPad Mini: टेक जगतातील दिग्गज कंपनी ॲपलने (Apple) सप्टेंबर महिन्यात नवीन iphone 18 pro सिरीज लाँच केल्यानंतर आता बहुप्रतिक्षित iPad Mini (2026) मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. हा टॅब्लेट भारतासह जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नवीन डिव्हाईसमध्ये कंपनीने अत्याधुनिक फीचर्स, शक्तिशाली प्रोसेसर आणि उत्कृष्ट डिस्प्ले दिला आहे.

या नवीन आयपॅड मिनीबाबतची सविस्तर माहिती, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com