

Apple's upcoming foldable iPhone (iPhone 18 Fold or Ultra) showing its book-style design, crease-free 7.8-inch inner display when unfolded, and slim 5.5-inch cover screen, based on Jon Prosser's latest leak
esakal
Apple Fold iphone price : टेक वर्ल्डमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे. अॅपल कंपनीने यंदाच्या वर्षी ज्याच्यावर iOS 26 ची गुप्त माहिती लीक केल्याबद्दल खटला दाखल केला होता, तोच प्रसिद्ध युट्यूबर आणि लीकर जॉन प्रोसरने आता अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची संपूर्ण डिझाइन आणि फीचर्स उघड केली आहेत. खटला सुरू असतानाही प्रोसर थांबलेला नाही आणि त्याने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक धडाकेबाज व्हिडिओ प्रसिद्ध करून जगाला अॅपलच्या भविष्यातील फोनची झलक दाखवली.