iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

IPHONE 18 PRO INDIA PRICE AND AVAILABILITY: Appleच्या 9 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या ‘Surprise and Shine’ इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि कंपनीचा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च करण्यात आला.
Apple Hikes Prices of Old iPhones in India |iPhone 17 | iPhone 17 pro

Apple Hikes Prices of Old iPhones in India |iPhone 17 | iPhone 17 pro

esakal

Updated on

IPHONE DUO FOLDABLE PHONE INDIA PRICE: काल ९ सप्टेंबरला Appleचा Surprise and Shine हा September Event पार पडला. य इव्हेंटमध्ये अॅपलने नवीन आयफोन सीरिज (iphone 18 series) लाँच केली; ज्यामध्ये iphone 18 pro iphone आणि 18 pro max हे दोन आयफोन लाँच करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने नवीन आयवॉच आणि इयरपॉड्सही लाँच केले. मात्र, शोस्टॉपर ठरला तो आयफोनच्या इतिहासातील पहिला फोल्डेबल फोन iphone Duo. आयपॅडसारखा अनुभव देणारा हा आयफोन लक्ष वेधणारा असला तरी, भारतीयांना वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन येऊ शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com