Apple लाँच इव्हेंट 28 ऑक्टोबरला; टचस्क्रीन मॅकबुक आणि OLED आयपॅड मिनी बाजारात येण्याची शक्यता!

Apple Event: लॉस एंजेलिसमध्ये आयोजित खास कार्यक्रमात Apple सादर करणार नवीन जनरेशन M6 चिप्स; स्मार्ट होम डिव्हाइस होमव्ह्यू रोबोटिक आर्मसह येण्याची चर्चा!
Apple Launch Event October 28 Touchscreen MacBook & OLED iPad

Apple Launch Event October 28: Touchscreen MacBook & OLED iPad

esakal 

Updated on: 

Apple October 2026 Event: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपल (Apple) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर घेऊन येत आहे. कंपनी 28 ऑक्टोबरला लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे एका विशेष इव्हेंटचे आयोजन करत आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन (Mark Gurman) यांच्या अहवालानुसार, या कार्यक्रमात ऍपल आपले पहिले टचस्क्रीन मॅकबुक (Touchscreen MacBook), नवीन OLED डिस्प्ले असलेला आयपॅड मिनी (OLED iPad mini) आणि प्रगत M6 चिपसेटवर चालणारे नवीन मॅक्स (M6 Macs) लाँच करण्याची दाट शक्यता आहे.

या बहुप्रतिक्षित इव्हेंटमध्ये नवीन उत्पादने सादर केली जाण्याची शक्यता असून, त्यांची विक्री नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. ऍपलच्या या आगामी मेगा इव्हेंट बद्दलची सविस्तर माहिती आणि प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com