

iPhone Duo
sakal
Appleने पहिल्यांदाच आतापर्यंतच्या इतिहासात अखेर आपला पहिला फोल्डेबल iPhone लॉन्च केला असून, त्याला iPhone Duo असे नाव देण्यात आले आहे. Appleच्या या नव्या डिव्हाइसकडे कंपनीच्या iPhone इतिहासातील सर्वात मोठ्या डिझाइन बदलांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. हा फोन पुस्तकासारखा उघडणाऱ्या फोल्डेबल डिझाइनमध्ये येतो.