Apple: आता काय 'क्रेटा' विकून 'मॅकबुक-प्रो' घ्यायचा का? ॲपलच्या लॅपटॉपची का होतेय एसयूव्हीशी तुलना?

A fully upgraded MacBook Pro costs nearly as much as a Hyundai Creta: ॲपलच्या मॅकबुक-प्रो लॅपटॉपची किंमत तब्बल १८ लाखांपर्यंत पोहचल्याने केली जातेय एसयूव्हीशी तुलना
A fully upgraded MacBook Pro costs nearly as much as a Hyundai Creta

A fully upgraded MacBook Pro costs nearly as much as a Hyundai Creta - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: समजा तुमच्या खिशात १८ लाख रुपये आहेत. ऐवढ्या पैशांत यंदाच्या दिवाळीला तुम्ही नवी कोरी एसयूव्ही घरी आणू शकता. पण एक लॅपटॉप खरेदी करण्यासाठीही तुम्हाला एसयूव्ही ऐवढीच किंमत मोजावी लागेल असे सांगितले तर त्यावर तुमच्या विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. म्हणूनच अॅपलच्य या महागड्या लॅपटॉपची तुलना हुंडई क्रेटा या लोकप्रिय एसयूव्हीशी केली जात आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...