

Apple Lease Plan Upgrade Subscription for iPhone, MacBook and iPad
esakal
मोठ्या रकमेचा एकदाच खर्च न करता Apple ची प्रीमियम डिव्हाइस वापरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. Apple लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे, ज्याद्वारे तुम्ही iPhone, MacBook, iPad आणि Apple Watch भाड्याने घेऊ शकता.