Apple’s Official X Account: १५ वर्षांत १ ही पोस्ट नाही, तरीही १ कोटी फॉलोअर्स!  'X' वर अ‍ॅपलच्या अकाऊंटचे रहस्य काय?

Social Media Marketing: १५ वर्षे एकही पब्लिक पोस्ट नाही, तरीही कोट्यवधी फॉलोअर्स; जाणून घ्या टेक जायंट अ‍ॅपलची युनिक सोशल मीडिया स्ट्रॅटेजी...
Apple Has 10M Followers on X With Zero Posts: Here's Why

Apple Has 10M Followers on X With Zero Posts: Here's Why

esakal 

Updated on

Apple x account 10 million followers no posts: सोशल मीडियाचा एक साधा आणि सोपा नियम आहे. जर तुम्हाला फॉलोअर्स वाढवायचे असतील, तर सातत्याने पोस्ट्स आणि कंटेंट शेअर करावा लागतो. पण, जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक असलेल्या 'अ‍ॅपल' (Apple) कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर हा नियम पार मोडून काढला आहे.

अ‍ॅपलच्या अधिकृत X हँडलवर (@Apple) तब्बल १ कोटीच्या (10 Million) जवळ फॉलोअर्स आहेत. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे गेल्या १५ वर्षांत या अकाउंटवरून एकही पब्लिक पोस्ट किंवा ट्विट करण्यात आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com