गाडीत तेल टाकायचं टेन्शन संपलं! आता सूर्य प्रकाशाने चालणार कार; एका झटक्यात ५० हजार लोकांनी केली बुकिंग, जाणून घ्या किंमत किती

Aptera motors solar electric vehicle : अप्टेरा मोटर्सने सोलर इलेक्ट्रिक कारची पहिली तयार केली. सूर्यप्रकाशावर रोज ४० किमी मोफत चालणारी ही क्रांतिकारी कार आहे.
Solar Car Price, Aptera Solar EV

Solar Car Price, Aptera Solar EV

Updated on: 

अमेरिकेची कंपनी अप्टेरा मोटर्स ने एक क्रांतिकारी सोलर इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार सूर्यप्रकाशावर चालते, म्हणजे रोजच्या प्रवासासाठी पेट्रोल-डिझेल किंवा चार्जिंग स्टेशनची गरजच नाही. कंपनीच्या या कारला आतापर्यंत जवळपास ५०,००० लोकांनी प्री-ऑर्डर केल्या आहेत. यावरून लोक किती उत्सुक आहेत हे समजतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com