

How Automatic Float Switch Submersible Pumps Work
esakal
महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. रस्ते, पार्किंग आणि अनेक घरात पाणी भरले आहे. अशा वेळी पाणी उपसण्यासाठी माणसांना खूप मेहनत करावी लागते. पण आता ही समस्या सोडवण्यासाठी एक सोपा आणि स्मार्ट उपाय बाजारात उपलब्ध आहे.