'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

Ayushman Bharat Info Now on WhatsApp: 'आयुष्मान सारथी' मुळे लोकांना आरोग्य सेवांची माहिती अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या मिळू शकेल...
Ayushman Sarathi Chatbot 

Ayushman Sarathi Chatbot 

esakal 

Updated on

Ayushman Sarathi Chatbot: आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आता आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी किंवा योजनेशी संबंधित इतर कामांसाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची किंवा कॉल सेंटरवर ताटकळत राहण्याची गरज पडणार नाही. केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी 'आयुष्मान सारथी' (Ayushman Sarathi) नावाचा एक नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट (WhatsApp Chatbot) सुरू केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी या नवीन सुविधेचे उद्घाटन केले. या चॅटबॉटमुळे लोकांना २४ तास कधीही आणि सोप्या पद्धतीने आरोग्य सेवांची माहिती व लाभ मिळवता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com