Jobs : झटपट नोकरी पाहिजे? 'या' ठिकाणी सुरू आहेत AI पासून मार्केटिंग, HR, अकाउंटिंगपर्यंतचे 100 कोर्स, तेही एकदम फ्री..कोणतीच फी नाही

Government Offers Free AI Courses : एका पोर्टलवर मोफत AI आणि डिझाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. लवकर नोकरी किंवा पगारवाढ हवी असेल तर आजच नोंदणी करा आणि स्किल्स अपग्रेड करा.
Government Offers Free AI Courses From SWAYAM Portal Start Learning Now for Fast Employment

Government Offers Free AI Courses From SWAYAM Portal Start Learning Now for Fast Employment

esakal

Updated on

SWAYAM Portal Courses : आजच्या स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये नोकरी मिळवणे किंवा पगारवाढ करणे सोपे नाही. पण चांगली बातमी आहे. भारत सरकारच्या SWAYAM पोर्टलवरून तुम्ही मोफत ऑनलाइन कोर्सेस करून तुमचे स्किल्स अपग्रेड करू शकता. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिझाइनशी संबंधित कोर्सेस घेऊन तुम्ही लवकरच चांगली नोकरी मिळवू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की फक्त पदवीपेक्षा प्रमाणपत्रे आणि स्किल बेस्ड अभ्यासक्रम नोकरीसाठी जास्त फायद्याचे ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com