

Top 5 Mobile Security Apps to Beat Hackers
esakal
तुमचा स्मार्टफोन हा आता फक्त कॉल आणि मेसेजचा साधन राहिलेला नाही. त्यात तुमची वैयक्तिक फोटो, बँकिंग डिटेल्स, यूपीआय, आधार कार्ड आणि इन्स्टाग्रामसारखी खूप महत्त्वाची माहिती असते. हॅकर्स आणि फसवणूक करणारे याकडे डोळे लावून बसलेले असतात. पण काळजी नको..काही उत्तम सुरक्षा ॲप्स तुमच्या फोनला लोखंडी कवचासारखे संरक्षण देतात. हॅकर्सनाही घाम फुटेल अशी ही पाच ॲप्स खाली पहा.