

Best VPN for Mobile Gaming India
esakal
तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर एखादा आवडता ऑनलाइन गेम खेळत असता, तेव्हा बॅकग्राउंडमध्ये बरीच हालचाल सुरू असते. गेमिंग सर्व्हरशी कनेक्ट होताना तुमचा IP ॲड्रेस आणि इंटरनेट डेटा उघडा पडतो. नेमका याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात.
जर तुमच्या फोनमध्ये एक उत्तम दर्जाचे VPN ॲप इन्स्टॉल असेल तर ते तुमच्या इंटरनेट कनेक्शनभोवती एका Encrypted Tunnel सुरक्षा कवच तयार करते. यामुळे तुमचा खरा आयपी ॲड्रेस लपवला जातो आणि तुम्ही हॅकर्सच्या नजरेतून पूर्णपणे सुरक्षित राहता.