

bill gates Infinity One project
esakal
१०० दशलक्ष डिग्री सेल्सिअस म्हणजे सूर्याच्या केंद्रापेक्षा सात पट जास्त तापमान..हे खरंच विज्ञानातल्या गोष्टीसारख वाटतं पण ते आता खरोखर घडत आहे. बिल गेट्स यांच्या कंपनी टाइप वन एनर्जीने अमेरिकेच्या टेनेसी राज्यात 'इन्फिनिटी वन' नावाचा क्रांतिकारी फ्यूजन रिअॅक्टर बांधण्याची तयारी सुरू केली आहे. हा प्रकल्प इतका खास आहे की तो जुना कोळशाचा वीज प्रकल्प पाडून त्याच जागी उभारला जाणार आहे.