
सुक्रे (बोलिव्हिया) : अवघे जग आज वेगवान इंटरनेटच्या मागे असताना आणि भारतात उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेगवान इंटरनेटची नांदी होत असताना लॅटिन अमेरिकेतील अवघ्या साडेतीन चार लाख लोकसंख्या असलेल्या बोलिव्हिया ःदेशाने एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंकच्या इंटरनेट’ला नकार दिला आहे.