

BSNL's Christmas Bonanza offer showing a new 4G SIM card, unlimited calling icons, 2GB daily data meter, and festive Christmas elements with the text "Rs 1 Plan: 30 Days Unlimited Benefits".
esakal
नववर्षाच्या स्वागतात सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे, पण ही भेट आज मध्यरात्रीनंतर संपणार आहे. BSNL च्या 'क्रिसमस बोनान्झा' ऑफर अंतर्गत नवीन ग्राहकांना अवघ्या 1 रुपयात पूर्ण 30 दिवसांची प्रीपेड सेवा मिळत आहे. या ऑफरमध्ये रोज 2 GB हायस्पीड 4G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा समावेश आहे. याचा अर्थ, एकूण 60G डेटा पूर्ण महिनाभर वापरता येणार आहे