
Get BSNL Free 4G SIM 30 Days 2GB Data Unlimited Calling for 1 Rupee Diwali
esakal
BSNL 1 Rupee Recharge Offer : दिवाळीत तुमच्या मोबाईल वापरण्याच्या अनुभवात आणखी जास्त सुख-समृद्धी आणण्यासाठी बीएसएनएलने नवीन ग्राहकांसाठी सुपरहिट ऑफर आणली आहे.. फक्त 1 रुपया देऊन तुम्हाला मिळेल पूर्ण 30 दिवसांचा फ्री 4G सर्व्हिस रोज 2 GB हायस्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 100 SMS..ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत चालेल. स्वदेशी 4G नेटवर्कच्या या ऑफर बद्दल जाणून घेऊया सविस्तर