

BSNL Spark Fiber, 399 Recharge Plan, 3300GB 50Mbps
esakal
देशातील लाखो ग्राहकांसाठी सुपर आनंदाची बातमी आहे. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी अतिशय आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. नवीन स्पार्क फायबर प्लॅन अंतर्गत केवळ 399 रुपयांत दरमहा 3300 GB हायस्पीड डेटा आणि 50 Mbps वेग मिळणार आहे. त्यासोबत अमर्यादित कॉलिंगची सुविधाही पूर्णपणे मोफत असेल