Space Research : मनुष्याला अंतराळात मुले होऊ शकतात का? गर्भधारणेविषयी नवे संशोधन; अचंबित करणारे विज्ञान काय म्हणते, जाणून घ्या

मानवाचे अंतराळात वास्तव्य आणि तिथे वसाहती निर्माण करण्याच्या स्वप्नातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 'अंतराळात प्रजनन (Space Reproduction) शक्य आहे का?' यावर विज्ञान काय म्हणते, याची रंजक माहिती जाणून घ्या
Research : Impact of Microgravity on Fetal Bone Development

Research : Impact of Microgravity on Fetal Bone Development

esakal

Updated on

गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि गर्भाची वाढ

पृथ्वीवर नऊ महिने गर्भाची वाढ होताना गुरुत्वाकर्षण महत्त्वाची भूमिका बजावते. अंतराळातील 'मायक्रोग्रॅविटी'मध्ये म्हणजेच शून्य गुरुत्वाकर्षण मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. विज्ञानाच्या मते गर्भातील बाळाच्या हाडांची रचना आणि पेशींचे विभाजन होण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची दिशा आवश्यक असते. जर अंतराळात गर्भधारणा झाली तर बाळाचा सांगाडा योग्यरित्या विकसित न होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे जन्मानंतर ते बाळ पृथ्वीच्या वातावरणात जगणे कठीण होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com