Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

Canva AI 2.0 ने डिझाइनिंग जगात क्रांती घडवली आहे. आता Magic Media, Google Veo 3, Canva Code आणि Sheets सारख्या शक्तिशाली AI टूल्सने डिझाइन, व्हिडिओ, कोड आणि डेटा एकाच ठिकाणी सोपे झाले आहे.
What is Canva AI 2.0 and Visual Suite 2

What is Canva AI 2.0 and Visual Suite 2

Updated on

कॅन्व्हाने 'canva मॅजिक स्टुडिओ'च्या माध्यमातून डिझाइनिंगच्या दुनियेत एक मोठी क्रांती केली असून त्यांच्या नवीन AI 2.0 (ज्याला 'Visual Suite 2' म्हणूनही ओळखले जाते) अपडेटमध्ये एकदाम भन्नाट टूल्सचा समावेश करण्यात आला आहे. आता केवळ फोटोंपुरते मर्यादित न राहता कॅन्व्हाने Canva Code आणि Canva Sheets सारखी प्रगत उत्पादकता साधने सादर केली आहेत. यामुळे तुम्ही साध्या शब्दांत वर्णन करून संपूर्ण प्रोग्रामिंग कोड लिहू शकता किंवा क्लिष्ट डेटाचे सेकंदात आकर्षक व्हिज्युअल ग्राफमध्ये रूपांतर करू शकता. हे नवीन युग केवळ डिझाइनरसाठी नाही, तर कोडर आणि डेटा विश्लेषकांसाठीही महत्त्वाचे ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com