
TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरने 4,50,000 ग्राहकांचा टप्पा पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी TVS iQube Midnight Carnival आयोजित करण्यात आला आहे. १२ ते २२ डिसेंबर या 11 रात्री तुम्हाला या खास उत्सवाचा रंग अनुभवायला मिळेल. भारतातील कुटुंबांचे आवडते इलेक्ट्रिक वाहन (India’s Favourite Family EV) म्हणून ओळखले जाणारे TVS iQube हे आरामदायक, सोयीस्कर आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधणारे वाहन फक्त 94,999 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते.