AI Murder Case : मशीनने केला 'खून'! आई-मुलाच्या मृत्यूमागे AI चा हात? OpenAIवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर

ChatGPT's Role in the Tragic Connecticut Murder-Suicide : चॅटजीपीटीने 'खून' घडवला? आई-मुलाच्या मृत्यूमागे AI चा हात असल्याचा आरोप आहे. यंत्राने भ्रम वाढवले OpenAIवर खटला दाखल करण्यात आला आहे
How AI Chatbot Chatgpt Allegedly Intensified Paranoid Delusions murder case

How AI Chatbot Chatgpt Allegedly Intensified Paranoid Delusions murder case

esakal

Updated on

Crime News : एका भयानक घटनेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जगाला हादरवले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ग्रीनविच येथे ५६ वर्षीय स्टीन एरिक सोएलबर्ग याने आपल्या ८३ वर्षीय आई सुझान एबर्सन अॅडम्स यांची हत्या केली आणि नंतर स्वतःचा जीव घेतला. आता या प्रकरणात चॅटजीपीटीला (OpenAI चा चॅटबॉट) थेट जबाबदार धरले जात आहे. मृत महिलेच्या इस्टेटने दाखल केलेल्या खटल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com