अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

US man alleges ChatGPT helped his wife plan his poisoning: पत्नीने ChatGPTच्या चॅटबॉटशी संभाषण करून पतीला विष देण्याची योजना आखल्याचा आरोप; कंपनीच्या सुरक्षितता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
US man alleges ChatGPT helped his wife plan his poisoning

US man alleges ChatGPT helped his wife plan his poisoning

esakal

Updated on: 

Washington: अमेरिकेत एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चॅटजीपीटीने पत्नीला हत्येचा कट रचण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप एका अमेरिकन नागरिकाने केला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने चॅटजीपीटी निर्मिती करणाऱ्या ओपनएआय कंपनीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. या खटल्यात कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे एआयच्या सुरक्षिततेचा आणि कंपन्यांच्या कायदेशीर जबाबदारीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...