
Pre-monsoon car checklist for Indian roads: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून वेळेआधीच सुरू होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिसाला मिळणार आहे. तसेच जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरेजेचे आहे. पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.