
China Robo
sakal
चीनच्या लष्करी दिनाच्या संचलनामध्ये चीनने आधुनिक शस्त्रे, ड्रोन आदी लष्करी सामर्थ्याचे दर्शन साऱ्या जगाला घडवले. या संचलनात सर्वाधिक चर्चेचा ठरला तो ‘रोबो वुल्व्ह’ अर्थात ‘रोबोटिक लांडगा’. शत्रूवर एका मिनिटांत ६० गोळ्या झाडण्याची त्याची क्षमता आहे. या ‘रोबोटिक लांडग्या’बद्दल...