

vikko sat 1 mini satellite launch by tamil nadu government school students to detect fungal spores at 22 km
esakal
तामिळनाडूच्या शिवगंगई जिल्ह्यातील अरियाकुडी सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील अकरावीच्या १३ विद्यार्थ्यांनी एक इतिहास घडवला आहे. त्यांनी स्वतः बनवलेला ‘विक्को सॅट-1’ नावाचा मिनी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. हे छोटे उपकरण फक्त ६०० ग्रॅम वजनाचे आहे, पण त्याने २२ किलोमीटर उंचीवर जाऊन स्ट्रॅटोस्फियरमध्ये पोहोचण्याची कमाल केली