Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Anthropic AI Model, Cybersecurity Stocks Drop : अँथ्रोपिकच्या क्लॉड मिथोस एआय मॉडेलची माहिती लीक झाल्याने सायबर सुरक्षा कंपन्यांच्या शेअर्समध्ये भयंकर घसरण झाली. एकाच दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, ज्याने संपूर्ण बाजार हादरला.
What is Claude Mythos and Why Did It Leak?

What is Claude Mythos and Why Did It Leak?

esakal

Updated on

एआय जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध एआय कंपनी अँथ्रोपिकची नवीन आणि अत्यंत शक्तिशाली मॉडेल ‘क्लॉड मिथोस’ ची माहिती लीक झाली. यामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली. फक्त एका दिवसात म्हणजे २७ मार्चला सुमारे १४.५ अब्ज डॉलर्सचे बाजारमूल्य वाफ होऊन गेले!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com