

Mandatory caller IDs for users from November 1
esakal
New Delhi: केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे Unknown Calls चा खेळ आता खल्लास होणार आहे. अनोळखी मोबाइल नंबरवरून येणाऱ्या कॉल्सचीही डोकेदुखी आता थांबणार आहे. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आल्यास आता केवळ संबंधित मोबाईल नंबरच नव्हे, तर फोन करणाऱ्याचे नावही स्क्रीनवर दिसणार आहे.