Cooler Safety Tips : कूलर बनला जीवघेणा! एका व्यक्तीचा मृत्यू; घरी कूलर वापरताना अजिबात करू नका 'या' 5 चूका

5 Deadly Mistakes That Can Cause Electric Shock from Cooler : उन्हाळ्यात कूलर जीवघेणा ठरू शकतो. या ५ चुका करू नका
Summer cooler safety tips prevent electric shock air cooler hazards India

Summer cooler safety tips prevent electric shock air cooler hazards India

esakal

Updated on

Tech Tips : उन्हाळ्याच्या कडाक्यात दिलासा देणारा कूलर कधी जीवावर बेतेल याचा नेम आपण सांगू शकत नाही. तेलंगणातील हाजीपूर येथील घटना ही आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. कुलरमध्ये पाणी आणि वीज यांचा थेट संबंध येत असल्याने, थोडासा निष्काळजीपणाही मृत्यूला निमंत्रण देऊ शकतो. तांत्रिक बिघाड, वायरचे घर्षण किंवा ओल्या हाताने केलेली दुरुस्ती अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे, थंडावा मिळवताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. ५ चुका टाळून तुम्ही स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com