.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
धाराशिव : पीएम किसान योजनेसाठी पोर्टलवर माहिती अपलोड करताना चुकीच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ते दुरूस्त करून घेण्यासाठी राज्य शासनाने रविवारपर्यंत (ता. १५) मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत भ्रमणध्वनी क्रमांक दुरुस्त करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.