
AI Bhau Beej Images
Sakal
AI Bhau Beej Images: तुम्ही आतापर्यंत दिवाळीचे गुगल जेमिनी वापरून एआय फोटो तयार केले असतील. पण उद्या भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा मानला जातो. या दिवशी बहिणी भावाला ओवाळते आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाला अधिक खास बनवायचा असेल तर काही खास प्रॉम्प्ट वापरून गुगल जेमिनी एआय फोटो बनवू शकता.