

online order delivery safety tips
Sakal
Parcel Opened Before Delivery: आजकाल ऑनलाइनमुळे सर्व कामे सोपी झाली आहेत. कोणत्याही ठिकाणी असेल तर कोणतीही वस्तू सहज ऑनलाइन ऑर्डर करता येते. तसेच सर्वजण ऑनलाइन खरेदीला जास्त पसंती देतात. पण ऑनलाइनमुळे फसवणूकीचे प्रकार देखील वाढत आहेत. अनेकवेळा महाग वस्तूंच्या जागी विटा किवा साबण आल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. या समस्येवर उपाय म्हणून ई-कॉमर्स वेबसाईटने अनोखी ट्रिप शोधून काढली आहे.