
आज 20 मे 2025 रोजी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांच्या मुलाखती आजही चर्चेचा विषय ठरत आहेत. अक्षरनामात पीए कृष्णन यांनी घेतलेल्या मुलाखतीत नारळीकर यांनी देव, विश्व आणि विज्ञान यावर सखोल भाष्य केले होते. त्यांचे विचार आजही आपल्याला अंतर्मुख करतात.