करा डाऊनलोड व्हॉट्सऍप ख्रिसमस स्टिकर्स

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सण समारंभ कोणताही असो, अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून सगळे कम्युनिकेशन व्हॉट्सअॅपवर सुरु असते. यासाठी व्हॉट्सऍपवर वेगवेगळी स्टिकर दोण्यात आली. यामध्ये ख्रिसमसच्या स्टिकरची भर पडली आहे.  

सण समारंभ कोणताही असो, अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून सगळे कम्युनिकेशन व्हॉट्सअॅपवर सुरु असते. यासाठी व्हॉट्सऍपवर वेगवेगळी स्टिकर दोण्यात आली. यामध्ये ख्रिसमसच्या स्टिकरची भर पडली आहे.  

कशी कराल ही स्टिकर्स डाऊनलोड..?
- यासाठी तुमच्याकडे लेटेस्ट व्हॉट्सऍप व्हर्जन असणे आवश्यक आहे. 
- व्हॉट्सऍपमध्ये गेल्यावर ज्याला स्टिकर पाठवायचे त्याच्या चॅटमध्ये जा. तेथे इमोजीवर क्लिक करा. 
- इमोजीच्या येथेच तुम्हाला 'GIF' आणि स्टिकर्सचा ऑप्शन दिसेल. येथे बरेच प्रिइन्टॉल स्टिकर बघायला मिळतील.
- येथे + आयकॉनवर क्लिक करा. येथे उजव्या बाजूला  स्टिकर विंडो दिसेल. येथे स्टिकर 'Merry and Bright' हा स्टिकर पॅक मिळेल. 
- तसेच थर्ड पार्टी ख्रिसमस स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी स्क्रोल करा. येथे ‘Get more stickers.’ ऑप्शन आहे. 
- यातुन तुम्ही आवडेल तो ख्रिसमस स्टिकर पॅक डाऊनलोड करु शकता.
- हा पॅक इन्टॉल केल्यावर तुम्हाला ही स्टिकर उपलब्ध होतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Download Whatsapp Christmas Stickers

टॅग्स