
How to Drive Safely in Flood-Affected Areas: भारतात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरितांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळतो. पण अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जातात. अशावेळी ड्रायव्हिंग स्किल आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अनेकवेळा रस्त्यावर पाणी दिसल्यास कार काळजीपुर्वक चालवावी. तसेच कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.