Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Mobile Storage Full problem solution : तुमच्या मोबाईलचे स्टोरेज वारंवार फुल्ल होत असेल, तर ही समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स जाणून घ्या
Clear Phone Storage Free Up Space Android

Clear Phone Storage Free Up Space Android

esakal

Updated on

१. कॅशे डेटा आणि 'हिडन' फाइल्स क्लीन करा


मोबाईलमधील अनेक ॲप्स वापरताना मोठ्या प्रमाणावर 'कॅशे' (Cache) डेटा साठवून ठेवतात, जो कालांतराने अनेक GB जागा व्यापतो. तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'Storage' सेक्शनमधून हा डेटा वेळोवेळी क्लिअर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्सॲपवरील अनावश्यक 'Data' आणि 'Sent' फोल्डरमधील फोटो-व्हिडिओ डिलीट केल्यास मोठी स्पेस मोकळी होऊ शकते. बऱ्याचदा आपण डिलीट केलेले फोटो 'Trash' किंवा 'Bin' मध्ये ३० दिवसांपर्यंत पडून असतात तेथूनही ते कायमचे डिलीट करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com